घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार, १९ ऑक्टोबर २०२१

राशीभविष्य: सोमवार, १९ ऑक्टोबर २०२१

Subscribe

मेष :- ईश्वर कृपेने तुमचे महत्व सर्वांना पटेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल.

वृषभ :- तुम्हाला ज्या व्यक्तीकडे काम होते ती व्यक्ती भेटेल. समस्येवर उपाय शोधता येईल.

- Advertisement -

मिथुन :- वरिष्ठांच्या मनात झालेला गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल ती वाया घालवू नका. उत्साह वाढेल.

कर्क :- दुखापत होईल. कोणतेही काम सावधपणे करा. वादविवाद वाढेल. गैरसमज होईल.

- Advertisement -

सिंह :- जीवनसाथीची मर्जी राखता येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील तणाव कमी होईल.

कन्या :- कामाचा व्याप वाढेल. छोट्याशा कामासाठी जास्त वेळ खर्च करावा लागेल. वाद वाढेल.

तूळ :- तुमच्या कार्याला दिशा मिळेल. नोकरीचा इंटरव्यू चांगला होईल. उत्साह वाढेल.

वृश्चिक :- नवीन कार्याचा आरंभ करता येईल. चिडचिडेपणा केल्यास योग्य विचारापासून दूर जाल.

धनु :- आत्मविश्वासात भर पडेल. आप्तेष्ठ तुमच्या मदतीची अपेक्षा ठेवतील. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.

मकर :- धंद्यात सुधारणा करून मोठे कंत्राट मिळवता येईल. जुने मित्र मदत करतील. सामाजिक कार्याला गती मिळेल.

कुंभ :- मन चंचल होईल. दबावाखाली रहाल. योग्य सल्ला घेता येईल. नातलगांच्या भेटी होतील.

मीन :- खाण्या-पिण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते. दुखापत होईल. सावधपणे कोणतेही काम करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -