घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार, ४ ऑक्टोबर २०२१

राशीभविष्य: सोमवार, ४ ऑक्टोबर २०२१

Subscribe

मेष : तडजोड करावी लागल्यामुळे राग वाढू शकतो. मैत्रीत दगा फटका संभवतो.

वृषभ: आप्तेष्ठ तुमच्यासाठी वेळ खर्च करतील. पाहुण्यांचे स्वागत करण्यात वेळ जाईल.

- Advertisement -

मिथुन: नवीन काम मिळाल्याचा आनंद होईल. कला, क्रिडा राहत्या क्षेत्रात प्रतिष्ठ मिळेल.

कर्क: आरोग्याची तक्रार कमी होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीचा सहवास मिळेल.

- Advertisement -

सिंह: कुणालाही गृहित धरण्याची चूक करू नका. महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

कन्या: वरिष्ठांच्या कामात तुम्हाला मदत करावी लागले. त्याचा मोठा फायदा तुम्हाला मिळण्याचे वचन मिळेल.

वृश्चिक: महत्त्वाच्या कामाची माहिती गोळा करता येईल. कामात सुसह्यता येईल.

धनु: विसरभोळेपणाने एखादी वस्तू इकडे तिकडे पडण्याची शक्यता आहे.

मकर: जीवनसाथीचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. वेळेवर पोहचणे कठीण पडेल.

कुंभ: जुना वाद नव्याने उपस्थित होण्याची शक्यता आहे. टीका होईल.

मीन: वरिष्ठांना राजी करण्यात तुम्हाला यश मिळेल. मोठे आश्वासन मिळेल. आजचे काम आजच करा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -