Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: शनिवार ०२ जुलै २०२२

राशीभविष्य: शनिवार ०२ जुलै २०२२

Subscribe

मेष : ठरविलेले काम निश्चितपणे तुम्ही पूर्ण कराल. विरोधकांना मत पटवून देता येईल. चांगले कार्य होईल.

वृषभ : कोणतेही काम करताना थोडा विचार करा. क्षुल्लक अडचण येईल. जिद्दीने पुढे जा.

- Advertisement -

मिथुन : महत्त्वाचे काम करून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. घरगुती कामे करा.

कर्क : तुमची प्रतिष्ठा वाढेल. आप्तेष्ठ तुमचे आभार मानतील. वाटाघाटीत फायदा होईल.

- Advertisement -

सिंह : तुमची मते ठामपणे मांडू शकाल. धंद्यात फायदा होईल. घरातील तणाव कमी होईल.

कन्या : विचारांना चालना मिळेल. कठीण कामे करण्यासाठी उत्साह वाटेल. मदत मिळवता येईल.

तुला : जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रकृतीची काळजी घ्या. नम्रपणे कामे करा. उदास वाटेल.

वृश्चिक : तुमच्या कामात यश मिळेल. फायद्याचा व्यवहार करता येईल. स्पर्धेत जिंकाल.

धनु : व्यवहारिक धोरण उत्तमपणे सांभाळता येईल. वाटाघाटीचा प्रश्न मार्गी लावता येईल. प्रभाव वाढेल.

मकर : कठीण काम होईल. कोर्ट केस जिंकाल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील, मुले मदत करतील.

कुंभ : तुमचा उत्साह असला तरी कामाचा व्याप वाढेल. मौज-मजेसाठी खर्च होईल. वस्तू सांभाळा

मीन : धंद्यात जम बसेल. प्रेमाला चांगले वळण देता येईल. नोकरीत कौतुक होईल. थकबाकी मिळवा.

- Advertisment -