घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ०३ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : शनिवार ०३ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष- ठरविलेले काम पूर्ण कराल. तुमच्या विचारांना इतरांची सहमती मिळेल. धंद्यात यश मिळेल.
वृषभ- कोर्टाच्या कामात यश मिळेल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. उत्साह वाढवणारी घटना घडेल.
मिथुन- डोळ्यांची काळजी घ्या. विरोधकांचा सामना करावा लागेल. वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवा.
कर्क- वाटाघाटीत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वाकडी वाट धरू नका. सहनशीलता ठेवा.
सिंह- रागाच्या भरात चांगले संबंध बिघडू शकतात. किरकोळ अडचण येईल. रस्त्याने सावधपणे चालावे.
कन्या- घरातील व्यक्तींसाठी स्वत:चे काम बाजूला ठेवा. नवीन कामाचा प्रयत्न करता येईल. तब्येत सांभाळा.
तूळ- घरात किरकोळ मतभेद होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत जिंकाल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
वृश्चिक – घरातील कामे पूर्ण होतील. नोकरीत चांगला बदल करता येईल. धंद्यात वाढ होईल. रागावर ताबा ठेवा.
धनु- धंद्यात प्रगती करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कामात वरिष्ठ खूश होतील. बढती मिळेल.
मकर- आजच महत्त्वाचे काम करून घ्या. मैत्री सांभाळावी लागेल. प्रतिष्ठा मिळेल. लोकांची कामे करता येतील.
कुंभ- धंद्यात लक्ष द्या. नोकरवर्ग त्रस्त करण्याची शक्यता आहे. सामान्य अडचणींवर मात करावी लागेल.
मीन- पदाधिकार मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कोर्टाच्या कामात प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -