Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार ०४ सप्टेंबर २०२१

राशीभविष्य : शनिवार ०४ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुमचे रक्षण करेल. मनाप्रमाणे कार्यक्रम ठरवता येईल. मानसिक ताण कमी होईल.

वृषभ :- अध्यात्मिक बाबतीत मन रमेल. अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. विश्वास दृढ होईल.

- Advertisement -

मिथुन :- मन उदास राहील. कामाची गती मंदावेल. क्षुल्लक अडचणी येतील. खर्च वाढेल.

कर्क :- जबाबदारी स्वीकारावी लागेल. मनाची एकाग्रता होईल. नवीन परिचय होईल.

- Advertisement -

सिंह :- मुलांचा आधार महत्वाचा वाटेल. त्यांची प्रगती पाहून तुम्हाला धन्यता वाटेल. प्रयत्नाचा उपयोग होईल.

कन्या :- योग्य व्यक्तीची निवड करता येईल. चांगले संबंध अधिक दृढ होतील. प्रश्नाचे उत्तर मिळेल.

तूळ :- आर्थिक देव-घेवीत सावध रहा. गुंतवणूक करण्याचा विचार कराल. प्रकृतीची काळजी घ्या.

वृश्चिक :- मनाला उभारी देणारी घटना घडेल. मनाची शक्ती वाढवता येईल. व्यवसायात लाभ होईल.

धनु :- शेजारी तुमच्यावर आरोप करण्याची शक्यता आहे. नियमांना महत्व द्यावे लागेल. वरिष्ठांची तुमच्यावर नाराजी होईल.

मकर :- घरगुती कार्यक्रमात मन रमेल. गुरूमाऊलीचे आभार मानाल. प्रवासात आनंद मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ होईल.

कुंभ :- खर्चाचा अंदाज चुकेल. प्रवासात क्षुल्लक तणाव संभवतो. कायद्याला कमी लेखू नका.

मीन :- महत्वाच्या कामाला महत्व द्या. काम पूर्ण करण्याची तयारी ठेवा. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील.

- Advertisement -