Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: शनिवार ०६ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य: शनिवार ०६ ऑगस्ट २०२२

Subscribe

मेष : महत्त्वाच्या निर्णयात अनेकांची मदत मिळू शकेल. धंद्यात किरकोळ अडचण येईल. मुले मदत करतील.

वृषभ : तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधता येतील. घरातील व्यक्ती डाव टाकण्याचा प्रयत्न करतील. गोड बोला.

- Advertisement -

मिथुन ः ठरविलेले काम वेगाने पूर्ण होईल. धंद्यात क्षुल्लक कारणाने अडचण येईल. मैत्रीच्या माध्यमातून काम होईल.

कर्क : धंद्यात जम बसेल. वरिष्ठांना दिलेली जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

सिंह : राहून गेलेले काम करा. कोर्टाच्या कामात प्रभाव पडेल. थकबाकी वसूल करा. कला क्षेत्रात मन रमेल.

कन्या ः किरकोळ कारणामुळे कामात बदल करावा लागेल. रागावर ताबा ठेवा. गोड बोलून समस्या सोडवता येईल.

तूळ : आजचे काम उद्या करता ठेऊ नका. धंदा वाढेल. पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करता येईल.

वृश्चिक : घरगुती कामे करावी लागतील. मौज-मजेत जास्त वेळ खर्च कराल. धंद्यात कष्ट घ्या. काम मिळेल.

धनु : सर्वांच्या मदतीने तुमची कामे होतील. वाटाघाटी संबंधी चर्चा सफल होईल. पदाधिकार मिळेल.

मकर : जुना वाद नव्याने निर्माण होण्याचा संभव आहे. जवळचे लोक मदत करतील. आळस करू नका.

कुंभ : महत्त्वाचा निर्णय घेऊन ठरविलेले काम करून घ्या. नवीन ओळख उपयोगी पडेल. धंदा वाढेल.

मीन : घरगुती कामे वाढतील. आप्तेष्ठांच्या मनात गैरसमज तयार होईल. जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या.

- Advertisment -