Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शनिवार 08 मार्च 2025

Horoscope : शनिवार 08 मार्च 2025

Subscribe

मेष – स्वभावामुळे तुम्ही अनेकांशी सहज जुळवून घ्याल. कुटुंबातील लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील.
वृषभ – नोकरी करणार्‍यांना वरिष्ठांचे ऐकावे लागेल, अन्यथा भविष्यात नुकसान होईल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
मिथुन – कामात निष्काळपणा टाळा. तुमच्या वागण्यात नम्र राहिल्यास काम सहजसोपे करता येईल. वाद टाळा.
कर्क – व्यवसायात कठोर परिश्रम घ्यावे लागतील. सामाजिक संवाद वाढवण्यात यशस्वी व्हाल. अपूर्ण काम पूर्ण होईल.
सिंह – कामाच्या ठिकाणी विरोधकांकडे दुर्लक्ष करा. यश तुम्हालाच मिळणार आहे. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळा.
कन्या – सामाजिक जबाबदार्‍या वाढतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांची प्रगती पाहून आनंद वाटेल.
तुळ – नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. मित्राच्या मदतीने पुढे जाल. लहान मुलांसोबत वेळ घालवाल.
वृश्चिक – कर्जाचे व्यवहार तुम्हाला टाळावे लागतील. बोलण्यात सौम्यता ठेवायला हवी. प्रेम जीवनात गोडवा राहील.
धनु – आपल्या नोकरी-व्यवसायात लक्ष केंद्रित करा. लाभाच्या अनेक संधी मिळतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.
मकर – सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी वाद होणार नाही याची काळजी घ्या. खरेदी कराल.
कुंभ – सकारात्मक वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. सरकारी कामात मदत मिळेल. नवीन योजनांवर काम कराल.
मीन – मुलांच्या समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.