घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार ११ मार्च २०२३

राशीभविष्य: शनिवार ११ मार्च २०२३

Subscribe

मेष ः- विरुद्धलिंगी व्यक्ती तुमची योग्य मदत करेल. मैत्री वाढेल. स्पर्धेत जिंकाल. धंदा वाढेल.

वृषभ ः- तुम्हाला पटवून देताना जास्त मेहनत घ्यावी लागेल. डोळ्यांची काळजी घ्या. वस्तू नीट ठेवा.

- Advertisement -

मिथुन ः- मुलांच्या संबंधी चांगली खबर मिळेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. वाहन जपून चालवा.

कर्क ः- विरोधकांना कसे जिंकायचे याचा विचार करा. तुम्ही ठरवा. योग्य मोठ्या माणसाचा सल्ला घ्या.

- Advertisement -

सिंह ः- तुमचा आत्मविश्वास वाढेल. उत्साहाच्या भरात कठीण काम करून घेता येईल. मैत्री कराल.

कन्या ः- धंद्यात वाढ होईल. वाटाघाटीत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. जुना वाद मिटवता येईल.

तूळ ः- मनाची द्विधा अवस्था होईल. भावनांना आवर घाला. मौल्यवान वस्तू नीट ठेवा.

वृश्चिक ः- तुमची कामे वेळच्यावेळी करा. वाहन नीट चालवा. रागाचा पारा वाढेल.

धनु ः- प्रकृतीत सुधारणा होईल. गैरसमज दूर करू शकाल. मान-प्रतिष्ठा मिळेल. भिडस्तपणा ठेवू नका.

मकर ः- विचारांना चालना मिळेल. लोकांचा अनुभव घ्याल. तुमच्या मुद्यावर तुम्ही ठाम राहू शकाल.

कुंभ ः- तुमच्या बद्दलचा गैरसमज इतर लोक दूर करतील. दिलगिरी व्यक्त करतील. तुमचा प्रश्न सुटेल.

मीन ः- कामात चूक होण्याची शक्यता आहे. कामात सावध रहा. प्रवासात सावध रहा. कायद्यात रहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -