घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार १३ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य: शनिवार १३ ऑगस्ट २०२२

Subscribe

मेष : तुमच्या सर्व कामातील अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. मदतीचे हात पुढे येतील. धंदा वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

वृषभ : संयमाने वागल्यास चूक होणार नाही. प्रवासात नियमांचे पालन करा. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात दुर्लक्ष करून चालणार नाही.

- Advertisement -

मिथुन : मनावर दडपण येईल. खाण्या-पिण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते. घरगुती वाद होईल. खर्च वाढेल.

कर्क : समारंभास हजर रहावे लागेल. मौल्यवान खरेदी करताना सावध रहा. प्रेमाला चालना मिळेल. सौम्य धोरण ठेवा.

- Advertisement -

सिंह : मैत्रीत दुरावा येण्याचा संभव आहे. वाटाघाटीत वाद होईल. नव्या दिशेने जाण्याचा मार्ग शोधता येईल.

कन्या : महत्त्वाचे काम आज करून घ्या. धंद्यात मेहनतीने चांगला लाभ पदरात पडेल. घर घेण्याचा विचार होईल.

तूळ : महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करता येईल. व्यवसायात जम बसेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नवीन ओळख होईल.

वृश्चिक : धंद्यात मेहनत घेतल्याचे समाधान मिळेल. तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. सौम्य धोरण ठेवा.

धनु : धंद्यात सुधारणा होईल. नवा उत्साह मिळेल. आवडते पदार्थ मिळतील. मान-प्रतिष्ठा मिळेल.

मकर : कोणत्याही क्षेत्रातील अंदाज घेताना घाई करू नका. मोहाला बळी पडाल. चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या.

कुंभ : क्षुल्लक अडचण येईल. देवदर्शनाचा आनंद घ्याल. प्रवासात घाई नको. ओळखी होतील.

मीन : आजचे काम ठरविल्याप्रमाणे करून घ्या. धंद्यात बोलताना रागाचा पारा वाढू देऊ नका. यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -