मेष – कठोर परिश्रमामुळे आर्थिक लाभ होईल. प्रेम जीवनात सकारात्मक बदल होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
वृषभ – कुटुंबातील समर्पण आणि सहकार्य आपल्यासाठी लाभदायक ठरेल. आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.
मिथुन – आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रेमजीवनात समजूतदारपणा व विश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे.
कर्क – काही चांगले प्रकल्प हाती येऊ शकतात. कुटुंबात सुख-शांती आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील.
सिंह – व्यावसायिक जीवनात चांगल्या संधी मिळतील. नोकरीत प्रगती होईल. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
कन्या – आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. आपण काही नवीन उपक्रमांची सुरुवात करू शकता.
तुळ – कार्यक्षेत्रात किरकोळ अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. शारीरिक, मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.
वृश्चिक – जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा येईल. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
धनु – आपल्या मनाची शांती राखण्यासाठी ध्यान लागेल. सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर – आर्थिक बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याचा दीर्घकालीन फायदा होईल. मानसिक शांती मिळेल.
कुंभ – प्रेम जीवनात आव्हाने असू शकतात, तरीही तुम्ही त्यावर मात करू शकाल. नवीन प्रकल्पावर काम करू शकता.
मीन – कामात वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. महत्त्वाचा निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.
Horoscope : शनिवार 18 जानेवारी 2025
written By My Mahanagar Team
Mumbai