घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार १८ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : शनिवार १८ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष : सर्वांच्या विचाराने कार्य पुढे नेता येईल. तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जाईल. मैत्री होईल.

वृषभ : प्रवासात घाई नको. वाहनाचा वेग कमी ठेवा. किरकोळ कारणाने काम रेंगाळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिथुन : घरातील कामे होतील. आप्तेष्ठांची भेट घडेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

कर्क : घरातील वडीलधार्‍या व्यक्तीचा सल्ला महत्त्वाच्या कामासाठी घ्या. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.

- Advertisement -

सिंह : घरातील वृद्ध व्यक्तीसाठी वेळ द्यावा लागेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. धंद्यात वाढ होईल.

कन्या : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कोर्ट केस यशस्वी होेईल. घरातील व्यक्तीची नाराजी दूर करू शकाल.

तूळ : आत्मविश्वासाने कामे करावी लागतील. वरिष्ठांची नाराजी दूर करता येईल. ओळख होईल.

वृश्चिक : नोकरीत चांगला बदल करण्याचा विचार कराल. कोर्ट केस जिंकता येईल. अचानक पाहुणे येतील.

धनु : विचारांना चालना मिळेल. धंद्यात जम बसवा. स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ओळख होईल.

मकर : मनाची द्विधा अवस्था होईल. घरातील कामे वाढतील. किरकोळ गैरसमज, वाद होऊ शकतो.

कुंभ : प्रयत्नांच्या जोरावर कठीण काम पूर्ण कराल. कोर्ट केस यशस्वी होईल. नवा विचार कराल.

मीन : तुमच्या कार्याचा विस्तार करता येईल. ओळखीचा फायदा होईल. स्पर्धेत प्रगती कराल. वसुली करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -