मेष : यश मिळवता येईल. महत्त्वाची कामे पूर्ण करा. कलेत स्पर्धा जिंकता येईल.
वृषभ : मनावर दडपण येईल. रस्त्याने चालताना काळजी घ्या.
मिथुन : धंद्यात लाभ होईल. वरिष्ठांती मर्जी पाहून तुमचे विचार मांडा.
कर्क : कर्जाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा अटीतटीचे ठरेल.
सिंह : पाहुणे येतील. कला-क्रिडा क्षेत्रात नवी ओळख होईल. नावलैकिक मिळेल.
कन्या : धावपळ होईल. डोळ्यांची काळजी घ्या. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
तूळ : आप्तेष्ठांचा, मित्रांचा सहवास मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ होईल.
वृश्चिक : प्रवासात सावध रहा व रागावर नियंत्रण ठेवा. निष्कारण आरोप येण्य़ाची शक्यता आहे. खर्च वाढेल.
धनु : महत्वाच्या कामात यश मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी व संधी मिळेल.
मकर : प्रतिष्ठा मिळेल. जीवनसाठी बरोबर मतभेट संभवतो. मैत्रीत वाद होईल. खर्च वाढेल.
कुंभ : वरिष्ठांची मर्जी राखता येईल. मौजमजेत वेळ जाईल. खरेदी कराल. धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय होईल.
मीन : स्पर्धा जिंकता येईल. डावपेच यशस्वी होतील. व्यवसायात लाभ होईल.