Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार २८ ऑगस्ट २०२१

राशीभविष्य : शनिवार २८ ऑगस्ट २०२१

Related Story

- Advertisement -

मेष:-मान-सन्मानाचा योग येईल. तुमच्या योग्य डावपेचाचे परिणाम दिसतील. दर्जेदार नवीन परिचय होतील. आनंदी वाढेल.

वृषभ:- प्रकृती अस्थिर राहील. मन चंचल होईल. धंद्यात फायदा होईल. नवीन परिचयाचा उपयोग कोणत्या क्षेत्रात करता येईल ते पहा.

- Advertisement -

मिथुन:- घरात आनंदी वातावरण ठेवता येईल. मनावरील दडपण कमी होईल. जीवनसाथीच्या उत्कर्षाची बातमी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.

कर्क :- जास्त अपेक्षा ठेऊ नका. मन उदास राहील कामाचा व्याप वाढेल. धंद्यात लक्ष द्या. नम्रतेने वागा व बोला.

- Advertisement -

सिंह :- मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. मोठी खरेदी होईल. मौजमजेत वेळ जाईल. नवीन व्यक्तिचा परिचय होईल.

कन्या :- दुसर्‍याच्या विचारांचा आदर करा म्हणजे संघर्ष टळेल. खाण्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार सावधपणे करा.

तुला :- ठरविलेल्या कार्यक्रमात उत्साहाने कामे होतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

वृश्चिक:- शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. धंदा वाढेल. मागिल थकबाकी वसूल करा. पाहुणे येतील. प्रतिष्ठा मिळेल.

धनु :- अपेक्षित कामे पूर्ण होतील. दर्जेदार व्यक्तिचा परिचय होईल. आत्मविश्वासाने कठीण काम पूर्ण करता येईल.

मकर :- मन अस्थिर होईल. महत्वाचा निर्णय घेताना विचार करा. दुसर्‍याचे विचार ऐकून घ्या म्हणजे नवे काही शिकण्यास मिळेल.

कुंभ :- उत्साह वाढेल. खरेदी कराल. पाहुणे येतील. कार्यक्रम ठरविल्याप्रमाणे पार पडेल. समाधान मिळेल. यशस्वी दिवस.

मीन :- प्रयत्नाने यश खेचून आणा. धंद्यातील नुकसान टाळता येईल. प्रसंगावधान महत्वाचे.

- Advertisement -