राशीभविष्य: शनिवार २८ मे २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : सामाजिक क्षेत्रात टीका सहन करावी लागेल. घरात तणाव होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ : कुटुंबात आनंदी वातावरण राहील. धंद्यात लाभ वाढेल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. स्पर्धा जिंकाल.

मिथुन : विरोधाचा सामना करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांच्या समवेत राहून मदत करावी लागेल.

कर्क : राजकीय क्षेत्रात चर्चा सफल होईल. तुमची प्रतिमा उजळेल. कला क्षेत्रात चमकाल. यश मिळेल.

सिंह : किरकोळ कारणावरून तणाव होऊ शकतो. घरात नाराजी होईल. वाटाघाटीत नुकसान होईल.

कन्या : महत्त्वाकांक्षा वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियता वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

तुला : व्यवसायात प्रगती होईल. कर्जाचे काम करून घेता येईल. तुमच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाल.

वृश्चिक : तुमचा अंदाज बरोबर येईल. लोकांना भेटता येईल. दौर्‍यात यश मिळेल. मित्र भेटतील.

धनु : मनावर दडपण येणारी घटना घडू शकते. उदास वाटेल. वृद्ध व्यक्तीविषयी काळजी वाटेल.

मकर : आजचे काम उद्यावर टाकू नका. घरात आनंदी वातावरण राहील. वाटाघाटीत यश मिळेल.

कुंभ : ताण-तणाव कमी करता येईल. घरातील नाराजी दूर करण्यासाठी नवा पर्याय शोधाल.

मीन : कठीण कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. पदाधिकार मिळेल. नावलौकीक वाढेल.