Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शनिवार 30 नोव्हेंबर 2024

Horoscope : शनिवार 30 नोव्हेंबर 2024

Subscribe

मेष – कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी तुम्हाला तडजोड करावी लागेल. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांची कमतरता जाणवेल. स्पर्धेत प्रगती होईल.
वृषभ – कार्यक्षेत्रात कोणतेही बदल टाळा. घरगुती वातावरण चांगले राहील. तणाव कमी करता येईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल.
मिथुन – सामाजिक कार्यात रस वाढेल. घरातील कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा मतभेद होतील. कठीण प्रसंगावर मात करण्याचा प्रयत्न कराल.
कर्क – तुमच्या ओळखीचा उपयोग येईल. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक समृद्धी आणि खर्चात वाढ होईल. कामात वरिष्ठांची मदत घ्याल.
सिंह – ठरवलेले काम पूर्ण करता येईल. कार्यक्षेत्रात अनेक संधी येतील. मर्यादेत काम करावे लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
कन्या – कल्पनाशक्तीला संधी मिळेल. मान-सन्मान मिळेल. नवीन कामात यश मिळेल. कुटुंबात काही सदस्यांची उणीव भासेल.
तूळ – तुमची सार्वजनिक क्षेत्रात प्रतिभा वाढेल. काही विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागेल. आर्थिक समस्या कमी होतील.
वृश्चिक – नोकरीत प्रगतीची संधी सावधपणे घ्या. कामात समाधानी राहाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे काम पुढे ढकलावे लागेल.
धनु – नातलगांच्या भेटी होतील. घरामध्ये काही विशेष कामाबद्दल अडचणी येतील. शारीरिक आणि मानसिकदृष्ठ्या निरोगी राहाल.
मकर – व्यावहारिकतेकडे अधिक लक्ष द्या. तुमचा नफा कुणीही हिसकावणार नाही याकडे लक्ष द्या. धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल.
कुंभ – वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. कामात व्यस्त असाल. सौम्य शब्दांत मत मांडा. सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेल.
मीन – घरगुती वातावरण सुधारण्याचा आपण प्रयत्न कराल. नोकरीत आपल्या हातून कौतुकास्पद काम होईल. आर्थिक प्रश्न सुटतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -