घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार ६ मे २०२३

राशीभविष्य: शनिवार ६ मे २०२३

Subscribe

 

मेष :-धंद्यात जम बसेल. फायदा वाढेल. तुमच्या कार्याला वेग प्राप्त होईल. मागील थकबाकी वसूल करा. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

- Advertisement -

वृषभ :-अडचणी कमी होतील. नवीन ओळखीचा फायदा होईल. धंद्याला कलाटणी मिळेल.

मिथुन :-मनाची द्विधा अवस्था होईल. खर्च वाढेल. पाहुणे येतील. संयमाने वागल्यास समस्या वाढणार नाही.

- Advertisement -

कर्क :-तुमचे वागणे लोकांना संशयास्पद वाढेल. वाद वाढेल. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.

सिंह :-उत्साहवर्धक घटना घडेल. व्यवसायात लाभ होईल. थकबाकी वसूल करा. स्पर्धा आकर्षक होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

कन्या :-रेंगाळलेले काम पूर्ण होईल. जनसंपर्क वाढेल. मैत्री करण्यात यश मिळेल. कला क्षेत्रात पुढे जाल.

तूळ :-घरातील जवळच्या माणसाबरोबर मन मोकळे करता येईल. खाण्याची चैन कराल. पाहुणे येतील. खरेदी कराल.

वृश्चिक :-धावपळ वाढेल. थकवा वाटेल. आळस करू नका. धंद्यात लक्ष द्या. तणाव व वाद होऊ शकतो.

धनु :-घरातील तणाव कमी होईल. वरिष्ठांच्या मदतीने तुमचे काम होऊ शकेल. प्रवासात नवीन परिचय होईल.

मकर :-तुमचे मत इतरांच्यावर लादू नका. गैरसमज होण्याची शक्यता आहे. वादाचा प्रसंग येईल. संयम ठेवा.

कुंभ :-मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. प्रवासाचा बेत ठरवाल. धंद्यात फायदा होईल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल.

मीन :-उत्साहवर्धक घटना घडेल. कठीण कामात यश मिळेल. धंद्यामध्ये फायदा होईल. थकबाकी वसूल करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -