Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार,२४ एप्रिल २०२१

राशीभविष्य : शनिवार,२४ एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : इतरांना मदत करण्यात धन्यता वाटेल. स्पर्धा जिंकता येईल. स्वतःचा खर्च वाढेल. स्पर्धेत पुढे जाल.

वृषभ : उदास वाटेल. आपण केलेल्या चुकांची आठवण होईल. चूक सुधारण्याची संधी शोधावी लागेल.

- Advertisement -

मिथुन : रेंगाळलेली कामे पूर्ण करता येतील. कामाचे वेळापत्रक तयार करण्याचा विचार कराल.

कर्क : स्फूर्तिदायक घटना घडेल. मान-सन्मान मिळेल. स्पर्धा जिंकण्याच्या रेषेत येऊ शकता.

- Advertisement -

सिंह : कुटुंबात खूशखबर मिळेल. ठरविलेला कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचे समाधान मिळेलच असे नाही.

कन्या : प्रेमातील गुंता सोडवून टाका. महत्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. खरेदी होईल.

तूळ : उपयुक्त व्यक्तीचा परिचय झाला आहे असे वाटेल. प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धा जिंकता येईल.

वृश्चिक : परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा लागेल. धंद्यात हलगर्जीपणा चालणार नाही. महत्वाची वस्तू सांभाळा.

धनु : मुलांच्या मतांना कमी लेखू नका. प्रवासाचा बेत ठरवता येईल. खाण्यापिण्याने मन आनंदी होईल.

मकर : मनावर दडपण आले तरी काही प्रश्न सुटले आहेत याचे समाधान मिळेल. अहंकार ठेऊ नका.

कुंभ : कौटुंबिक वाटाघाटीच्या चर्चेत यश मिळेल. स्पर्धा महत्वाची व अटीतटीची होईल.

मीन : प्रश्नांच्या दोन्ही बाजू समजावून घ्याव्या लागतील. वरिष्ठांना राजी करण्यात यशस्वी व्हाल.

- Advertisement -