Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार ,२० फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : शनिवार ,२० फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : राजकीय क्षेत्रात विरोधात गेलेले लोक मैत्री करण्यास येतील. प्रेमाला चालना मिळेल. घरातील समस्या सोडवाल.

वृषभ : संसारात क्षुल्लक तणाव होईल. धंद्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. वसुली करण्यात संयम ठेवा.

- Advertisement -

मिथुन ः धंद्यात मोठे काम मिळेल. नवीन ओळखी होतील. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. नोकरी मिळेल.

कर्क : नोकरीच्या ठिकाणी तणाव होईल. काम करण्यात चूक होऊ शकते. सौम्य शब्दात बोला. धंद्यात गोड बोला.

- Advertisement -

सिंह : मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. स्पर्धा जिंकाल. धंद्यात मोठे काम मिळेल. ओळखी वाढतील.

कन्या ः शेजारी त्रस्त करतील. वरिष्ठांचा तुमच्यावर दबाव राहील. वाहन जपून चालवा. कारस्थान समजून घ्या.

तूळ ः अडचणीत आलेले काम पूर्ण करा. वाहन, घर खरेदीचा विचार कराल. नवीन ओळखी होतील. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक ः घरगुती कामे करून घ्या. वेळेला महत्व द्या. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यातील चर्चा करताना रागावर ताबा ठेवा.

धनु ः- तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. स्पर्धा जिंकाल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल.

मकर ः- योग्य निर्णय घेता येईल. कठीण काम करून घेता येईल. धंद्यातील समस्या सोडवा. केस जिंकता येईल.

कुंभ ः- तुमचा प्रभाव तुमच्या क्षेत्रात वाढेल. आप्तेष्ठ भेटतील. धंद्यात मोठे काम मिळेल. वसुली करा. स्पर्धा जिंकाल.

मीन ः- मनावर दडपण येईल. वरिष्ठांच्या मनाविरुद्ध बोलू नका. चर्चा करताना तारतम्य ठेवा. व्यवहारात सावध रहा.

- Advertisement -