Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शनिवार 8 फेब्रुवारी 2025

Horoscope : शनिवार 8 फेब्रुवारी 2025

Subscribe

मेष – भौतिक विकासाचा योग आहे. मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपल्या वरिष्ठांचा मूड सांभाळा.
वृषभ – ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण तयार होईल. तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील. अध्यात्मासाठी वेळ काढाल.
मिथुन – महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. प्रत्येक बाबतीत वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
कर्क – तुम्हाला आवडणारी कामे पूर्ण होतील. महत्त्वाच्या चर्चादेखील पूर्ण कराल. काही नवीन योजना मनात येतील
सिंह – कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ जाणार आहे. आत्मविश्वासाने काम करा. पैशांच्या बाबतीत फायदा होईल.
कन्या – आजूबाजूच्या लोकांशी संघर्ष वा भांडण होणार नाही याची काळजी घ्या. घरात शुभकार्याची चर्चा होऊ शकते.
तुळ – नवीन प्रकल्पांवर कामे सुरू होतील. स्थावर मालमत्तेबाबत कुटुंबातील सदस्य समस्या निर्माण करू शकतात.
वृश्चिक – कामात नावीन्य आणू शकलात तर फायदा होईल. जोखीम घेतल्यास मोठा नफा होण्याची शक्यता आहे.
धनु – नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींसाठी पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. समाजात मान-सन्मान मिळेल.
मकर – भागीदारीत केलेली कामे यशस्वी होतील. मुलांबाबत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. आपली प्रकृती जपा.
कुंभ – व्यापारात जोखीम घेतल्याने फायदा होईल. आहाराच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. घाईगडबड टाळा.
मीन – तुमच्या योजना यशस्वी होतील. पैशांसंबंधी बाबींमध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका. कामावर लक्ष केंद्रित करा.