Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य शनिवार, १७ जुलै २०२१

राशीभविष्य शनिवार, १७ जुलै २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : तुमचा उत्साह वाढेल. नवे काम हाती घेता येईल. तुम्ही वेळेला नेहमीच महत्व देता हे उत्तम आहे.

वृषभ : कामाची ठरविलेली वेळ पाळता येईल. नविन ओळख होईल. वाटाघाटीत यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन : गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांना खुष करता येईल. धंदा मिळेल.

कर्क : तुमचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. अरेरावी करू नका. विचारपूर्वक वाहन चालवा.

- Advertisement -

सिंह : आशेचा किरण तुम्हाला तुमच्या समस्येवर मिळेल. मेहनत घ्या. यश मिळवा. कमी बोला. राग आवरा.

कन्या : रेंगाळलेले काम गोड बोलून करून घ्या. वादाचा प्रसंग निर्माण होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा.

तुला : विचारांना चालना मिळेल. कला-क्रीडा साहित्यात चमकाल. नोकरी लागेल. धंदा वाढेल.

वृश्चिक : क्षुल्लक तणाव वाढवू नका. संयमाने प्रश्न सोडवा. नविन ओळखीमुळे तुमचा उत्साह वाढेल.

धनु : परिस्थिती सावरता येईल. प्रकृतीत सुधारणा होईल. नविन ओळखीवर जास्त भरवसा ठेऊ नका.

मकर : धंद्यात मोठा फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. नविन ओळख प्रेरणा देणारी ठरेल.

कुंभ : कठीण प्रसंगावर मात करता येईल. प्रकृती सुधारेल. वस्तू सापडेल. तणाव कमी होईल.

मीन : मनाची द्विधा अवस्था होईल. धंदा मिळेल. रागावर ताबा ठेवा. खरेदी कराल.

- Advertisement -