Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य शनिवार, २४ जुलै २०२१

राशीभविष्य शनिवार, २४ जुलै २०२१

Related Story

- Advertisement -

मेष- दुसर्‍याच्या मदतीला जाल. कुटुंबात आनंदी घटना घडेल. व्यवसायात नवा फंडा लागू करता येईल.

वृषभ- अपेक्षा पूर्ण होईल. आर्थिक उलाढालीत यश मिळेल. जुने मित्र भेटतील.

- Advertisement -

मिथुन – मनाची चंचलता वाढेल. वाहन जपून चालवा. राग अनावर होईल. खिसा सांभाळा.

कर्क – महत्वाची कामे लवकर पूर्ण करा. खर्च वाढेल. खरेदी करताना संध्याकाळी काळजी घ्या.

- Advertisement -

सिंह -ठरविलेल्या कामाची वेळ पाळता येईल. जुने मित्र भेटण्याचा प्रयत्न करतील.

कन्या – गतिमान दिवस वाढेल. प्रयत्नाला फळ मिळाल्याचा आनंद मिळेल. नवीन परिचय होईल.

तूळ – मनाची द्विधा अवस्था राहील. प्रकृतीची क्षुल्लक तक्रार राहील. रस्त्याने सांभाळून चाला.

वृश्चिक- महत्वाची कामे पूर्ण करण्याचा लवकर प्रयत्न करा. मौजमजेत वेळ घालवाल.

धनु – नको असलेल्या व्यक्तीला टाळणे कठीण होईल. भावनेच्या आहारी जाण्यात वेळ फुकट जाईल.

मकर- दिवसभरात उपयुक्त, महत्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढेल. पाहुणे येतील.

कुंभ- वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. टीका होण्याची शक्यता आहे.

मीन – अपेक्षा वाढतील धंदा जोरात चालेल. नवीन ऑर्डर्स मिळवता येईल.

- Advertisement -