Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार,०१ मे २०२१

राशीभविष्य : शनिवार,०१ मे २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- सहनशीलता ठेवा. तटस्थ राहून एखाद्या घटनेचे निरीक्षण करा. प्रश्न सोडवता येईल. संधीची वाट पहा.

वृषभ ः- आजचे काम आजच करा. कठीण काम करून घ्या. कोर्ट केस जिंकता येईल. स्पर्धेत प्रगती होईल.

- Advertisement -

मिथुन ः- आत्मविश्वासाने तुम्ही तुमची प्रगती करून घ्या. महत्त्वाचे कोणतेही काम करा. मान-प्रतिष्ठा मिळेल.

कर्क ः- कोर्टाच्या कामात यश मिळेल. घर, वाहन, घेण्याचा विचार कराल. आवडते माणूस भेटेल. खूश रहाल.

- Advertisement -

सिंह ः- जवळच्या लोकांची नाराजी होण्याची शक्यता आहे. औषध पाणी वेळेवर घ्या. नोकरीत काम वाढेल.

कन्या ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. घरात खूशखबर मिळेल. नवीन परिचय होईल. आवडते पदार्थ मिळतील.

तूळ ः- दुसर्‍यांच्या विचाराने तुम्ही विचलीत व्हाल. भावनेच्या आहारी जाऊ नका. दुखापत संभवते.

वृश्चिक ः- आजचे काम लवकर करून घ्या. धंद्यात अंदाज बरोबर येईल. मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा.

धनु ः- आवडत्या विषयात मन रमेल. कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. साहित्याला विषय मिळेल. धंदा वाढेल.

मकर ः- अपेक्षित व्यक्तीची भेट झाल्याने समस्या सोडवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल.

कुंभ ः- धंद्यात नवा विचार करता येईल. कला क्षेत्रात प्रगती होईल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल.

मीन ः- महत्त्वाचा प्रश्न सोडवता येईल. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. प्रवासाचा बेत ठरवाल.

- Advertisement -