घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार २१ मे २०२२

राशीभविष्य: शनिवार २१ मे २०२२

Subscribe

मेष :- मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी व्हाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला क्षेत्रात संधी मिळेल.

वृषभ :- किरकोळ कारणामुळे तणाव होईल. नवीन ओळख होईल. धंद्यात वाढ होईल.

- Advertisement -

मिथुन :- कार्याला योग्य दिशा मिळाल्याने उत्साह वाढेल. धंद्यात काम मिळेल. कर्जाचे काम होईल.

कर्क :- वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. घरातील ताण-तणाव कमी होईल. धंदा वाढेल.

- Advertisement -

सिंह :- प्रश्न सोडवता येईल. कुणालाही कमी समजू नका. स्वतःची चूक ओळखा, पारखा मार्ग मिळेल.

कन्या :- कोणतेही काम करताना काळजी घ्या. दुखापत होण्याची शक्यता आहे. राग आवरा.

तूळ :- योजना मार्गी लागेल. पदाधिकारचा वापर लोकांच्या उपयोगी पडेल असे काम करा.

वृश्चिक :- तुमच्या जवळची माणसे तुम्हाला मदत करतील. नोकर माणसांचा त्रास कमी होईल. धंदा वाढेल.

धनु :- किरकोळ अडचणींवर मात करता येईल. जवळच्या माणसाची चिंता वाटेल.

मकर :- भांडण जास्त वाढवू नका. तडजोड करावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.

कुंभ :- घरगुती समस्या सोडवता येईल. धंद्यात काम वाढेल. नोकर माणसांना दुखवू नका.

मीन :- आत्मविश्वास ठेवा. समस्या सोडवता येईल. धंद्यात वाढ होईल. बुद्धी वापरा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -