घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ११ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : शनिवार ११ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष – काम करण्यात क्षुल्लक अडचण येऊ शकते. तुमचा मुद्दा पटवून देताना घाई करू नका. सविस्तर चर्चा करा. संयम ठेवा.

वृषभ – महत्त्वाचे काम आजच करून घ्या. नोकरीत महत्त्व वाढेल. नवीनच ओळख झालेल्या माणसावर जास्त विश्वास ठेवू नका.

- Advertisement -

मिथुन – वरिष्ठांना खूश कराल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी मिळेल.

कर्क – वृद्ध व्यक्तीच्या विषयी चिंता वाटेल. तुमचे काम करून घेता येईल. प्रेमाला चालना मिळेल. हिशोब नीट करा.

- Advertisement -

सिंह – धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा. महत्त्वाचे काम करून घ्या. वरिष्ठांबरोबर चर्चा यशस्वी होईल.

कन्या – तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. एखादा प्रश्न कायमचा सुटला आहे असे वाटेल. शब्द नीट वापरा.

तूळ – मनाच्या विरुद्ध एखादे काम करावे लागेल. धावपळ करावी लागेल. धंद्यात वाढ होईल. तणाव होईल.

वृश्चिक – महत्त्वाचे काम आजच करून घ्या. अंदाज नीट घेता येईल. शेजारी मदत मागेल. खाण्याची चंगळ कराल.

धनु – सामाजिक कार्यात यश मिळेल. नोकरीत फायदेशीर बदल होईल. नवीन ओळखीतून काम मिळवता येईल. मदत कराल.

मकर – तुमच्या कार्यात प्रगतीकारक घटना घडेल. वेळेला महत्व द्या. धंद्यात वाढ होईल. गोड बोलण्याने प्रभाव पडेल.

कुंभ – प्रवासात अडचण येऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्या. धावपळ वाढेल. धंद्यात मोठे काम मिळवता येईल.

मीन – आज ठरविलेले काम उद्यासाठी ठेवू नका. चर्चा संयमाने करा. यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -