राशीभविष्य: गुरुवार ०३ ऑगस्ट २०२२

horoscope daily horoscope horoscope Tuesday 11 july 2022
राशीभविष्य

मेष : क्षुल्लक कारणावरून विरोधक हलकल्लोळ माजवतील. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल.

वृषभ : अडचणीतून मार्ग काढता येईल. घरातील वाद जास्त ताणू नका. जवळच्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन : धंद्यात सुधारणा करण्याची संधी सोडू नका. मोठ्या लोकांची मदत मिळेल. प्रेमाची माणसे भेटतील.

कर्क : समाजकार्याला योग्य दिशा मिळेल. कला क्षेत्रात नवी कल्पना सुचेल. संगीतात नवा सूर गवसेल.

सिंह : कोर्ट कचेरीच्या कामात चिंता वाटेल. कठोर बोलणे टाळावे लागेल. मित्रांची मदत घेता येईल.

कन्या : महत्त्वाचे काम करण्याचा आळस करू नका. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. स्पर्धा जिंकाल.

तूळ : नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. स्पर्धा जिंकाल. कोर्ट केस संपवता येईल. कलाक्षेत्रात मन रमेल.

वृश्चिक : ताण-तणाव कमी होईल. नव्या पद्धतीचा डाव टाकता येईल. विरोध मोडून काढाल.

धनु : कायद्याच्या बाबतीत सावध रहा. बोलताना मुद्दे नीट समजावून घ्या. उदास वाटेल.

मकर : आजचे काम मनाप्रमाणे पूर्ण करता येईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. प्रयत्न करा.

कुंभ : विचारांना चालना देणारी घटना घडेल. शेजारी तुमच्या कामात अडचणी निर्माण करेल.

मीन : आजचे काम पूर्ण करा. नव्या धंद्यात जम बसवता येईल. पोटाची काळजी घ्या.