Homeभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार ०४ एप्रिल २०२४

राशीभविष्य : गुरुवार ०४ एप्रिल २०२४

Subscribe

मेष- आर्थिक चणचण दूर करता येईल. आप्तेष्ठ-मित्र यांच्या भेटी होतील. धंद्यात नवे काम मिळेल. कोर्ट केस जिंकाल.
वृषभ- मनाची चंचलता होईल. घरगुती खर्च वाढतील. पाहुणे येतील. त्यांच्यासोबत वेळ मजेत जाईल. तब्येत उत्तम राहील.
मिथुन- कार्यक्रमात अचानक बदल करावा लागेल. शत्रूंच्या गुप्त कारवायांपासून सावध राहा. धंद्यात यश मिळेल.
कर्क- पाहुण्यांसाठी खर्च करावा लागेल. संततीबरोबर चर्चा करताना सौम्य शब्द वापरा. क्रीडा स्पर्धा जिंकता येईल.
सिंह- मनोनिग्रह कायम ठेवता येईल. मुलांच्या हट्टासाठी खर्च करावा लागेल. घर-जमीन खरेदी कराल. धंदा वाढेल.
कन्या- सामाजिक कार्यात यश मिळेल. कला-क्रीडा स्पर्धा सरस ठरेल. प्रगती होईल. कामात वरिष्ठांची शाबासकी मिळेल.
तूळ- सामाजिक कार्यात दगदग व धावपळ होईल. थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. प्रगती होईल.
वृश्चिक- उत्साहाच्या भरात अनेक कामे होतील. वरिष्ठांच्या भेटी-गाठीत यश व चर्चा सफल होईल. धंद्यात नवे काम मिळेल.
धनु- विरोधाला कडवट उत्तर दिल्याने तणाव वाढेल. मनावर दडपण येईल. शांततेतून मार्ग काढा. कोर्ट केस लांबणीवर पडेल.
मकर- संततीबरोबर मौज-मजेत गप्पा कराल. खूशखबर मिळेल. जुने येणे वसूल करा. सामाजिक कार्यात यश मिळेल.
कुंभ- कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. प्रवासात सावध राहा. घरात खर्च वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट घडून येईल.
मीन- धंदा वाढेल. नफा होईल. नोकरवर्गाची काळजी घ्या. उत्साहवर्धक वातावरण राहील. घरात शुभकार्य करण्याचे ठरेल.