घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: गुरुवार ११ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य: गुरुवार ११ ऑगस्ट २०२२

Subscribe

मेष : तुमच्या कार्यातील अडचणी दूर होतील. धंदा वाढेल. आपसात झालेला वाद मिटवता येईल.

वृषभ : प्रवासात घाई करू नका. धंद्यात वाद होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. नम्र रहा.

- Advertisement -

मिथुन : ताण-तणाव कमी होईल. सहलीचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, प्रगती होईल.

कर्क : विरोधकांना कमी लेखू नका. प्रवासात नीट सावधपणे वागा. किरकोळ दुखापत होईल.

- Advertisement -

सिंह : आप्तेष्ठांच्या मदतीला जावे लागेल. घरगुती कामे होतील. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.

कन्या : धंद्यात नवे कंत्राट मिळेल. विवाहासाठी चांगली स्थळे येतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

तूळ : तुमच्या अपेक्षेप्रमाणे कामे करता येतील. कल्पनाशक्ती वाढेल. नवा विषय सुचेल.

वृश्चिक : धंद्यातील तणाव दूर करण्याची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांना विरोध करू नका.

धनु : तुमच्या मदतीला कुणी येईल अशी अपेक्षा ठेऊ नका. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. खर्च होईल.

मकर : अचानक एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात भलतेच विधान करण्याची शक्यता आहे. सावध रहा.

कुंभ : महत्त्वाचे काम आजच करा. चर्चा सफळ होईल. लिखाणाला चांगला विषय मिळेल.

मीन : तुमच्या कार्याला प्रगतीची गती मिळेल. नम्र रहा. प्रवासात घाई नको. नवीन ओळख होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -