राशीभविष्य: गुरुवार १४ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : वरिष्ठांचा, वाडवडिलांचा आशीर्वाद घ्या. नम्रपणे तुमची भूमिका मांडा. अडचण निर्माण होईल.

वृषभ : ठरविलेले काम पूर्ण करा. वेळ महत्त्वाची असते. नवीन ओळख उपयुक्त ठरेल.

मिथुन : संशय न घेत काम करा. भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक निर्णय घ्या.

कर्क : तुमचे महत्त्व वाढेल. मान-सन्मान मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत यशस्वी व्हाल.

सिंह : तुमच्या कार्याला गती मिळेल. वाडवडिलांच्या हुशारीचा अभ्यास करा. म्हणजे त्यांचा उपयोग होईल.

कन्या : कामाचा व्याप वाढेल. राग वाढेल. हट्टीपणाचा कळस करू नका. दुसर्‍याला कमी लेखू नका.

तुला : मनावर दडपण येईल. भावनिक व्हाल. कोणतेही काम करताना सावधपणे काम करा.

वृश्चिक : आजच्या कामात आळस करू नका. जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या. धंद्याची वाढ होईल.

धनु : तुमच्या मनावर असलेले दडपण कमी होईल. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. आठवणी येतील.

मकर : योजना बनवा. नवीन ओळखीचा अभ्यास करा. त्याचा उपयोग कसा होईल त्याचा विचार करा.

कुंभ : मन अस्थिर होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. वाहन जपून चालवा. पोटाची काळजी घ्या.

मीन : कला-क्रीडा साहित्यात मोठे यश मिळेल. नव्या ओळखीच्या सहवासाने उत्साह वाढेल.