राशीभविष्य: गुरुवार २५ मे २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : आजचे काम उद्यासाठी ठेवू नका. धावपळ होईल. स्पर्धेत प्रगती होईल. खाण्याची काळजी घ्या.

वृषभ : दुसर्‍यांच्या भावनांचा आदर करावा लागेल. नवीन परिचयाने तुमचा उत्साह वाढेल. दिशा मिळेल.

मिथुन : सामाजिक कार्यात तुमचा मान वाढेल. नवी ओळख होईल. नातलग भेटतील. धंदा वाढेल.

कर्क : जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. प्रगतीची नवी संधी तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मिळेल.

सिंह : वाटाघाटीची चर्चा सफल होईल. सर्वांच्या भेटीने आनंदी व्हाल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल.

कन्या : जुना वाद मिटवता येईल. दादागिरीची भाषा वापरू नका. तुमचे काम प्रेमाने वागून लवकर होईल.

तुला : मन स्थिर होईल. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. स्पर्धेत अव्वल राहाल. कल्पनाशक्ती वाढेल.

वृश्चिक : तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. वेळेला महत्त्व द्या. नवे काम नक्की होईल.

धनु : आजचे काम आजच करा. सर्वांच्या मताने निर्णय घेता येईल. प्रतिष्ठा मिळेल.

मकर : नवीन ओळखीतून धंदा मिळू शकतो. संयमाने वागा. मान मागून मिळत नाही. प्रेमाने वागा.

कुंभ : तुमच्या कामात चांगले यश मिळेल. खाण्याची काळजी घ्या. जवळचे लोक गैरसमज करून घेतील.

मीन : तुमच्या वागण्याचा गैरअर्थ निघेल असे वागू नका. प्रवासात घाई नको. मदत मिळणे सोपे नाही.