Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार १५ एप्रिल, २०२१

राशीभविष्य : गुरुवार १५ एप्रिल, २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : तुम्ही आनंदी व्हाल अशी घटना घडेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

वृषभ : घरातील वृद्ध व्यक्तीविषयी अनेक विचार मनात येतील. नातलगांचा आधार मिळेल. राग आवरा.

- Advertisement -

मिथुन : महत्त्वाचे काम आजच करून घ्या. स्पर्धेत चमकाल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल.

कर्क : विरोधकांच्या कारवाया लक्षात येतील. धंद्यात दुर्लक्ष होऊ देऊ नका. संयमाने कार्यभाग साधा.

- Advertisement -

सिंह : मनावरील ताण हलका होईल. नातगांच्या मदतीला जावे लागेल. महत्त्वाचे काम करून घेता येईल.

कन्या : तुमच्यावर वरून येणारा दबाव असला तरी नवा मार्ग शोधता येईल. दादागिरीने बोलू नका. नम्रता ठेवा.

तूळ : प्रसिद्धीच्या झोतात याल. पदाधिकार मिळण्याची आशा वाढेल. धंद्यात लाभ होईल.

वृश्चिक : शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. प्रकृतीत पाहिजे ती सुधारणा घडून येईल. आळस करू नका.

धनु : विचारांची दिशाच बदलेल. नवीन लोकांचा परिचय होईल. महत्त्वाची वस्तू वेळीच जागेवर ठेवा.

मकर : अहंकाराने बोलू नका. धंद्यात वाढ होईल. कोर्टाच्या कामात पेपर नीट बघून घ्या.

कुंभ : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. स्पर्धेत यश येईल. प्रेमाला चालना मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल.

मीन : तुमची गरूड झेप सर्वांनाच आश्चर्य देणारी असेल. आनंदी व्हाल. मान-सन्मानाचा योग येईल.

- Advertisement -