मेष – एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करू शकता. उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात तुम्ही यशस्वी सिद्ध व्हाल.
वृषभ – कोणत्याही मोठ्या प्रकरणामध्ये तडजोड व सहकार्य करण्यास तयार राहा. आपली प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मिथुन – कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. विविध मार्गांनी लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.
कर्क – पैशांच्या व्यवहाराबाबत कोणत्याही निर्णयापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल.
सिंह – सर्जनशील कार्याकडे तुमचा अधिक कल असेल. तुमच्या प्रोजेक्टमध्ये जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
कन्या – एकत्र कुठेतरी प्रवास करण्याची योजना बनवू शकता. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आर्थिक लाभ मिळेल.
तुळ – व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. आपण मित्रांसोबत अनेक मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल.
वृश्चिक – कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळेल. खास व्यक्तीची मदत मिळेल. सामाजिक कार्यात रमाल.
धनु – उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळून आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या.
मकर – उत्तम मनोबलामुळे तुमचे काम चांगल्या गतीने होईल. व्यवसायात काही बदल होण्याची शक्यता आहे.
कुंभ – तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळेल. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. अध्यात्माकडे कल वाढेल.
मीन – पैशांसंबंधी समस्या दूर होतील. कायदेशीर बाबीत विजय मिळेल. इतरांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
Horoscope : गुरुवार 27 फेब्रुवारी 2025
written By My Mahanagar Team
Mumbai

संबंधित लेख