Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : गुरुवार 2 जानेवारी 2025

Horoscope : गुरुवार 2 जानेवारी 2025

Subscribe

मेष – सर्जनशील कार्य करण्यात तुमची आवड वाढेल. संभाषणातून मार्ग काढाल. घरातील सदस्यांबद्दल चिंता असू शकते.
वृषभ – एखादा करार तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. सामाजिक क्षेत्रात तुमची व्याप्ती वाढेल. तुमचा आर्थिक भार कमी होईल.
मिथुन – भागीदारीत केलेल्या व्यवसायात फायदा होईल. कार्यालयात काम करताना घाई करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.
कर्क – व्यापारात आर्थिक प्रगती होईल. कौटुंबिक सदस्यांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
सिंह – कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नेतृत्व करण्याची क्षमता विकसित कराल. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या – कार्यक्षेत्रातील नवीन बदल आश्चर्यचकित करतील. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित विवादाचे निराकरण होताना दिसेल.
तूळ – जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. नातेवाईकाला किंवा मित्राला कर्ज देणे टाळा. पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे.
वृश्चिक – प्रलंबित काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. घरासाठी भौतिक वस्तूंची खरेदी कराल, परंतु त्याआधी खिश्याची काळजी घ्या.
धनु – कार्यालयात काही नवीन हक्क दिले जातील. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नका. कुटुंबाची तसेच आरोग्याची काळजी घ्या.
मकर – धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवाल. गुंतवणुकीसंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा.
कुंभ – उत्पन्नाचे नवीन स्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. व्यावसायिक स्पर्धा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
मीन – घरच्या सर्व जबाबदार्‍या यशस्वीरित्या पार पाडाल. अडकलेला पैसा परत मिळाल्याने आपल्या मनाला आनंद होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -