मेष – नोकरी-व्यवसायात प्रगती होईल, मात्र काहीसा तणाव आणि क्षुल्लक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वृषभ – प्रेम आणि नातेसंबंधात काही ठिकाणी वाद होऊ शकतात. जीवनात एखादी नवीन संधी येण्याची शक्यता आहे.
मिथुन – मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
कर्क – आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल.
सिंह – व्यवसायात नवा बदल वा संधी मिळेल. कुटुंबीयांशी नाते दृढ होईल. मानसिक शांतता मिळवण्याचा प्रयत्न करा.
कन्या – काही नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त मेहनत करावी लागेल.
तुळ – तुमचे कार्यक्षेत्र व सामाजिक जीवन चांगले राहील. आर्थिक फायदे मिळू शकतात. आरोग्याबाबत जागरूक राहा.
वृश्चिक – तुमच्यातील आंतरिक शक्ती ओळखून तिचा उपयोग करण्याची वेळ येईल. कुटुंबातील नातेसंबंध सुधारतील.
धनु – काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक ठरेल. आरोग्याबाबत सतर्क राहावे. आपण आर्थिकदृष्ठ्या मजबूत बनाल.
मकर – नोकरीत अडचणींना तोंड द्यावे लागेल. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद राखणे महत्त्वाचे ठरेल. खरेदी कराल.
कुंभ – नोकरी-व्यवसायात नवीन दिशा मिळू शकते. आपणास आत्मविकासाची संधी मिळेल. कायदा मोडू नका.
मीन – तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहील. कामकाजात अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही त्यावर मात करू शकता.
राशीभविष्य : गुरुवार ३० जानेवारी २०२५
written By My Mahanagar Team
Mumbai