राशीभविष्य: गुरुवार ०९ जून २०२२

do you know todays horoscope find out horoscope future

मेष : इतरांचे विचार तुमच्या विचारांच्या बरोबर जुळतील. त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. यशस्वी व्हाल.

वृषभ : कठीण काम सावधपणे करा. रागावर ताबा ठेवा. रस्ताने सावधपणे चाला. कायदा पाळा.

मिथुन : आजचे काम उद्यावर टाकू नका. थकबाकी वसूल करा. नवे काम तुम्हाला मिळेल.

कर्क : अनाठाई खर्च करू नका. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला प्रगतीची मोठी संधी मिळेल.

सिंह : मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. कोर्टकेस जिंकाल. वाटाघाटीत यश मिळेल.

कन्या : वाहन जपून चालवा. कोणताही तंटा वाढू शकतो. कोर्टाच्या कामात तणाव होईल. नम्र रहा.

तुला : आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. वेळेला महत्त्व द्या. नवीन ओळखी होतील.

वृश्चिक : आपलेपणाची भावना मनात असेल तरी ती व्यक्त करावी लागते. धंदा सांभाळा.

धनु : आजचे काम आज करून घ्या. दुसर्‍याला मदत करण्यात वेळ जाईल. आवडते पदार्थ मिळतील.

मकर : प्रश्न सोडवता येईल. स्वतःच्या प्रतिष्ठेचा विषय काढू नका. नवा विषय शिकाल.

कुंभ : प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. मोठे यश मिळवाल.

मीन : धंद्यात फायदा होईल. खर्च जपून करा. गुपित उघड करू नका. वाहन जपून चालवा.