Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार, २५ मार्च २०२१

राशीभविष्य : गुरुवार, २५ मार्च २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- खंबीर रहा; पण दादागिरी करू नका. तुमच्या कामात मदत घेता येईल. धंद्यात वाद होईल. प्रवासात घाई करू नका.

वृषभ ः- कठीण वाटणारे काम करून घ्या. घरातील व्यक्तींच्या सुखासाठी प्रयत्न कराल. नोकरीत प्रगती कराल.

- Advertisement -

मिथुन ः- प्रवासात नवीन ओळख होईल. धंद्यात वाढ करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात दिशादर्शक मार्गदर्शन मिळेल.

कर्क ः- कलाक्षेत्रात मन रमेल. प्रेरणादायी घटना घडेल. आत्मविश्वासाने कठीण काम करून दाखवाल.

- Advertisement -

सिंह ः- राजकीय क्षेत्रात तुमच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जाईल. कोंडीत अडकाल. जवळच्या लोकांचे सहाय्य मिळेल.

कन्या ः- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जुने स्नेही भेटतील. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. आवडते पदार्थ खाल.

तुळा ः- रागावर ताबा ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. स्पर्धा वाढेल.

वृश्चिक ः- तुमच्या वागण्या-बोलण्याचा प्रभाव पडेल. परिचयात वाढ होईल. स्पर्धा जिंकाल. खरेदी कराल.

धनु ः- शारीरिक मानसिक तणाव नकोसा वाटेल. शेजारी तुम्हाला स्वतःच्या समस्या सांगेल. वस्तू नीट सांभाळा.

मकर ः- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. प्रेमाला चालना मिळेल. कायद्यासंबंधी योग्य ती चर्चा करता येईल.

कुंभ ः- विरोधकांना शह देताना राग आवरावा लागेल. तसेच तुमचा प्रभाव अधिक पडेल. नवे शिकाल.

मीन ः- मुलांच्या संबंधी समस्या सोडवाल. घर, वाहन घेण्याचे ठरवाल. धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा.

- Advertisement -