राशीभविष्य: गुरुवार १९ मे २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- क्षुल्लक कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे. दुखापत होईल. सावधपणे कामे करा.

वृषभ :- तुमच्या कामाला गती मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. स्पर्धेत जिंकाल. धंदा वाढेल.

मिथुन :- कामाला दिशा मिळेल. प्रेमातील वाद मिटवता येईल. पदाधिकारामुळे तुम्ही समाधानी व्हाल.

कर्क :- सकाळचा वाद लवकर मिटेल. घरातील कामे होतील. अविवाहितांना स्थळे मिळतील.

सिंह :- चोहोबाजूने तणाव असल्यासारखे वाटेल. नोकरीत कामाकडे दुर्लक्ष करू नका. सावध रहा.

कन्या :- महत्त्वाच्या कामाकडे लक्ष द्या. व्यवसायात वाढ होईल. नवीन ओळखी होतील.

तूळ :- किरकोळ कामात अडचणी येतील. उत्साह कायम ठेवा. आत्मविश्वासानेच यश मिळेल.

वृश्चिक :- कार्याला दिशा मिळाल्याचे समाधान मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह वाढेल.

धनु :- वाहन जपून चालवा. संततीचा विचार ऐकून घ्यावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर :- घरगुती कामात यश मिळेल. कल्पनाशक्तीचे कौतुक होईल. घर, वाहन खरेदीचा विचार करा.

कुंभ :- घरातील माणसांसाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. रस्त्याने सावधपणे चाला. दुखापत होईल.

मीन :- तुमच्या कार्याला दिशा मिळेल. कला-क्रीडा साहित्यात तुम्हाला मोठी संधी मिळेल.