Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : गुरुवार 14 नोव्हेंबर 2024

Horoscope : गुरुवार 14 नोव्हेंबर 2024

Subscribe

मेष – विरोधात गेलेले लोक मैत्री करण्यास येतील. प्रेमाला चालना मिळेल. घरातील समस्या सोडवाल. कामाचा ताण वाढेल.
वृषभ – संसारात क्षुल्लक तणाव होईल. धंद्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. वसुली करण्यात संयम ठेवा.
मिथुन – धंद्यात मोठे काम मिळेल. नवीन ओळखी होतील. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. नोकरी मिळेल. वादविवाद टाळावेत.
कर्क – नोकरीच्या ठिकाणी क्षुल्लक तणाव होईल. काम करण्यात चूक होऊ शकते. सौम्य शब्दांत बोला. जोडीदाराची साथ मिळेल.
सिंह – स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. स्पर्धा जिंकाल. धंद्यात मोठे काम मिळेल.
कन्या – नोकरीमध्ये मोठ्या जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचा तुमच्यावर दबाव राहील.
तूळ – अडचणीत आलेले काम पूर्ण करा. वाहन, घर खरेदीचा विचार कराल. नवीन ओळखी होतील. वाहन जपून चालवा.
वृश्चिक – घरगुती कामे करून घ्या. वेळेला महत्त्व द्या. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यातील चर्चा करताना आपल्या रागावर ताबा ठेवा.
धनु – तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी.
मकर – आर्थिक उलाढाल जपून करावी. योग्य निर्णय घेता येईल. कठीण काम करून घेता येईल. धंद्यातील समस्या सोडवाल.
कुंभ – कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. आप्तेष्ट भेटतील. धंद्यात मोठे काम मिळेल. वसुली करा. स्पर्धा जिंकाल. मनमानी करू नये.
मीन – आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांच्या मनाविरुद्ध बोलू नका. चर्चा करताना तारतम्य ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -