Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः गुरुवार २ सप्टेंबर २०२१

राशीभविष्यः गुरुवार २ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- निर्णय घेताना मनाची घाई होईल. विरोधकांना जास्त महत्वाचे का नाही याचा विचार करावा लागेल.

वृषभ :- मनाची चंचलता वाढेल. खिसा पाकीट सांभाळा. कायद्याच्या आधारे निर्णय घ्या.

- Advertisement -

मिथुन :- आरोग्य सुधारेल. नवीन परिचय झाल्याने उत्साह वाढेल. धंद्यात वाढ होईल.

कर्क :- वरिष्ठांशी एकमत होईल. मनावरील दडपण कमी झाल्याचे जाणवेल. लाभ होईल.

- Advertisement -

सिंह :- प्रश्नाचे उत्तर सापडेल. मित्र परिवार यांच्या मदतीची गरज भासेल. खर्च होईल.

कन्या :- जास्त अपेक्षा दुसर्‍याकडून ठेऊ नका. दगदग होईल. कामाचे नियोजन व्यवस्थित करावे लागेल.

तूळ :- घरगुती वातावरण आनंदी राहील. मोठी खरेदी कराल. धंद्याला तेजी येईल. नवीन विचार सुचतील.

वृश्चिक :- विचारांना लगाम घालावा लागेल. दुुसर्‍याचे मत ऐकून महत्वाची कामे कराल. लाभ होईल.

धनु :- मुलांच्या आनंदात सहभागी व्हावे लागेल. उत्साह वाढेल. महत्वाची कामे कराल. लाभ होईल.

मकर :- आप्टेष्ठ भेटतील. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. गैरसमज होण्याची शक्यता आहे.

कुंभ :- आप्टेष्ठांच्या मदतीने कठीण काम सोपे होईल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.

मीन :- व्यवसायात नवा फंडा सुचेल. फायदा वाढेल. गुंतवणूक करावी लागेल. प्रवास होईल.

- Advertisement -