Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः गुरुवार ९ सप्टेंबर २०२१

राशीभविष्यः गुरुवार ९ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- आज नवीन संबंध स्थापित करणे, माहितीची देवाण-घेवाण व मीटिंगच्या माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ:- नवीन परिचय वाढतील. मौजमजेत वेळ खर्च कराल. घरातील समस्या कमी होईल.

- Advertisement -

मिथुन:- आर्थिक उलाढाल करण्यात सावध रहा. योग्य व्यक्तीची निवड करता येईल. वाहनाचा वेग कमीच ठेवा.

कर्क:- घरगुती समस्या कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. वाद मिटेल. खाण्यास चमचमीत पदार्थ मिळतील.

- Advertisement -

सिंह :- मनावर दडपण येईल. विश्वासघात संभवतो. रस्त्याने चालताना काळजी घ्या. प्रेमात वाद संभवतो.

कन्या:- उत्साह वाढेल. मित्रांच्या सानिध्यात नवा विचार प्रेरणा देऊन जाईल. कलाक्षेत्रात प्रगती कराल.

तूळ:- पुढील काम करून ठेवण्याची संधी मिळेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. अचानक शुभ वार्ता मिळेल.

वृश्चिक:- महत्वाचा निर्णय निश्चित करता येईल. व्यवसायात स्थिरता वाटेल. भेटी-गणित यश मिळेल.

धनु:- प्रकृति बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर बंधन ठेवण कठीण होईल. मन चंचल होईल.

मकर:- घरगुती वातावरण प्रसन्न राहिल. प्रेरणादायक वृत्त हाती येईल. प्रेमात सफलता मिळेल.

कुंभ:- संवाद करता करता वादाकडे विषय जाण्याची शक्यता आहे. अपरिचित व्यक्त बरोबर मैत्री वाढेल.

मीन :- मोठी खरेदी संभवते. मुलांच्या सहवासात आनंद व उत्साह मिळेल. कला क्षेत्रात लाभ होईल.

- Advertisement -