Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: मंगळवार २३ मे २०२२

राशीभविष्य: मंगळवार २३ मे २०२२

Subscribe

मेष : तुम्ही जिद्दीने यश खेचून आणू शकाल. डावपेच जपून टाका. मुलांची मदत होईल. दूरवरचा विचार ठेवा.

वृषभ : सकाळची अडचण कमी होईल. संयमाने वागा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंदा वाढेल.

- Advertisement -

मिथुन : घाईघाईत निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा नीट अभ्यास करा. प्रतिष्ठा सांभाळता येईल.

कर्क : विचारशक्ती, कल्पनाशक्तीला चालना मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. मार्ग मिळेल.

- Advertisement -

सिंह : विरोध वागण्या-बोलण्यातून दिसेल. चौकस बुद्धी वापरा. भलत्या व्यक्तीचा सल्ला त्रासदायक ठरेल.

कन्या : महत्त्वाच्या कामाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रतिष्ठा वाढेल. मैत्री होईल.

तूळ : सावधपणे कामे करा. तुमची कल्पनाशक्ती उपयोगी पडेल. बंधु-भगिनींमध्ये तणाव होईल.

वृश्चिक : प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. मोठे काम होईल. धंद्यात वाढ होईल. प्रवासात फायदा होईल.

धनु : कठीण कामे करून घेण्याचा प्रयत्न करा. दुसर्‍यावर जास्त विश्वास ठेऊ नका. वस्तू सांभाळा.

मकर : नातलगांची भेट होईल. धंद्यात वाढ होईल. नवीन ओळख होईल. खरेदी-विक्रीत फायदा होईल.

कुंभ : तुमचा अंदाज चुकेल. मनावर मोठे दडपण येईल. धंद्यात आरोप येईल. गुप्त कट होईल.

मीन : महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात मोठे काम मिळेल. नवीन ओळख होईल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisment -