मेष – सामाजिक कार्यात सहभागी होण्याबद्दल तुम्हाला आदर मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन नाती निर्माण होतील. रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ – अधिक परिश्रम करावे लागतील. जोडीदाराकडून सन्मान मिळेल. नवीन योजनांवर लक्ष केंद्रित केल्यास फायदा होऊ शकेल.
मिथुन – नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित प्रश्न सोडवाल. आपल्या परिश्रमाचे कौतुक होईल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कर्क – गुंतवणुकीत फायदा होईल. लव्ह लाईफमध्ये क्षुल्लक अडचणींचा सामना करावा लागेल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
सिंह – कौटुंबिक खर्चावर आपणास योग्यरीत्या नियंत्रण ठेवता येईल. तुमचे सामाजिक वर्तुळही वाढेल. तुमची कार्यशैली सुधारेल.
कन्या – मन सर्जनशील कार्यात व्यस्त असेल. रागावर नियंत्रण ठेवल्यास समस्या संपुष्टात येईल. सहकार्यांना मार्गदर्शन कराल.
तुळ – आर्थिक फायदा होईल. कोणालाही कर्ज देणे टाळा. सामाजिक क्षेत्रात सामाजिक संवाद वाढवण्यास सक्षम असाल.
वृश्चिक – कार्यक्षेत्रात काहीतरी विशेष करण्याच्या गडबडीत थोडा वेळ जाईल. अत्यावश्यक कामांमध्ये कसलीही कसर बाळगू नका.
धनु – कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधानाची भावना अनुभवाल. प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.
मकर – अधिकार्यांशी क्षुल्लक मतभेद होऊ शकतात. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. आपले अडकलेले पैसे परत मिळतील.
कुंभ – मित्रांच्या सहकार्याने आव्हानांवर मात कराल. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. घरासाठी खरेदी कराल.
मीन – उत्पन्न आणि कार्यक्षेत्रात वाढ झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. वादापेक्षा संवादावर भर द्या. अपूर्ण कामे पूर्ण होतील.