Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य मंगळवार ३१ ऑगस्ट २०२१

राशीभविष्य मंगळवार ३१ ऑगस्ट २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- महत्वाच्या कामात यश मिळेल. अडचणींवर मात करता येईल. अचानक एखादी चांगली घटना मनावरील ताण दूर करेल. धंदा वाढेल.

वृषभ :- व्यवसायात नवा पर्याय शोधता येईल. समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. नवीन परिचयातून नवा विचार तुम्हाला मिळेल.

- Advertisement -

मिथुन :- ईश्वरी चिंतनाने मन स्थिर होईल. दुसर्‍याच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. धंद्यात फायदा होईल. थकबाकी वसूल करा.

कर्क :- जीवनसाथीच्या सहकार्याने अडचणी कमी होतील. दगदग वाढेल. धंद्यात क्षुल्लक वाद वाढवू नका. नवीन परिचय होईल.

- Advertisement -

सिंह :- मन उदास राहील. उशीर झाला तरी तुमचे काम होण्यास वरिष्ठांची मदत मिळेल. राग वाढवू नका.

कन्या :- एखादी चर्चा वादाकडे झुकण्याची शक्यता आहे. घरातून सहाय्य मिळेल. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात मतभेद होतील.

तूळ :- मनाची द्विधा अवस्था होईल. ईश्वरी चिंतनाने आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान योग येईल. स्पर्धा जिंकता येईल. शुभ संकेत मिळेल.

वृश्चिक :- गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. कामाचा व्याप वाढेल. प्रवासात काळजी घ्या. धंद्यात अचानक तुमचा अंदाज चुकू शकतो.

धनु :- ठरविलेल्या कामात यश मिळेल. भेटीत यश मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. दर्जेदार परिचय होईल. व्यवसायासाठी महत्वाचा निर्णय घेता येईल.

मकर :- रेंगाळलेली कामे पूर्ण करू शकाल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यातील त्रुटी कमी करता येतील. जनसंपर्क वाढेल.

कुंभ :- घरात क्षुल्लक वाद होऊ शकतो. खाण्याची काळजी घ्या. फार गर्दीत जाण्याने त्रास होईल. वरिष्ठांना कामात मदत करावी लागेल.

मीन :- संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. थोरा-मोठ्यांचे बरोबर नम्रतेने वागा. कायद्याचे पालन करा. महत्वाची वस्तू जागेवर ठेवा.

- Advertisement -