Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य मंगळवार ७ सप्टेंबर २०२१

राशीभविष्य मंगळवार ७ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- धंद्यात जम बसेल. फायदा वाढेल. तुमच्या कार्याला वेग प्राप्त होईल. मागील थकबाकी वसूल करा. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

वृषभ :- अडचणी कमी होतील. नवीन ओळखीचा फायदा होईल. धंद्याला कलाटणी मिळेल.

- Advertisement -

मिथुन :- मनाची द्विधा अवस्था होईल. खर्च वाढेल. पाहुणे येतील. संयमाने वागल्यास समस्या वाढणार नाही.

कर्क :- तुमचे वागणे लोकांना संशयास्पद वाटेल. वाद वाढेल. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.

- Advertisement -

सिंह :- उत्साहवर्धक घटना घडेल. व्यवसायात लाभ होईल. थकबाकी वसूल करा. स्पर्धा आकर्षक होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

कन्या :- रेंगाळलेले काम पूर्ण होईल. जनसंपर्क वाढेल. मैत्री करण्यात यश मिळेल. कला क्षेत्रात पुढे जाल.

तूळ :- घरातील जवळच्या माणसाबरोबर मन मोकळे करता येईल. खाण्याची चैन कराल. पाहुणे येतील. खरेदी कराल.

वृश्चिक :- धावपळ वाढेल. थकवा वाटेल. आळस करू नका. धंद्यात लक्ष द्या. तणाव व वाद होऊ शकतो.

धनु :- घरातील तणाव कमी होईल. वरिष्ठांच्या मदतीने तुमचे काम होऊ शकेल. प्रवासात नवीन परिचय होईल.

मकर :- तुमचे मत इतरांच्यावर लादू नका. गैरसमज होण्याची शक्यता आहे. वादाचा प्रसंग येईल. संयम ठेवा.

कुंभ :- मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. प्रवासाचा बेत ठरवाल. धंद्यात फायदा होईल. कोर्टकेस मध्ये यश मिळेल.

मीन :- उत्साहवर्धक घटना घडेल. कठीण कामात यश मिळेल. धंद्यामध्ये फायदा होईल. थकबाकी वसूल करा.

- Advertisement -