मेष – तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा लागेल. काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
वृषभ – काही कारणास्तव धावपळ करावी लागू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. मधुर वाणी तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देईल.
मिथुन – नोकरीत आपण प्रगती कराल. थकवा आणि ताणतणाव जाणवेल. तुमच्या प्रिय व्यक्तींकडून तुम्हाला फायदा होईल.
कर्क – आत्मविश्वासाने कठीण काम करून दाखवाल. आपली मौल्यवान वस्तू सांभाळा. मुलांकडून चांगली बातमी कळेल.
सिंह – कार्यक्षेत्रात दबावतंत्राचा वापर होऊ शकतो. आपणास जवळच्या लोकांचे सहाय्य मिळेल. कुटुंबात सुखशांती असेल.
कन्या – वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा बेत आखाल. आत्मिक समाधान लाभेल.
तुळ – तुमची रणनीती यशस्वी होईल. ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला मदत करतील. रागावर ताबा ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या.
वृश्चिक – कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे समाधानी राहाल. वादात अडकू नका. महत्त्चाच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
धनु – पद आणि प्रतिष्ठेत वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. आपली वस्तू नीट सांभाळा.
मकर – मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी असाल. विरोधक शांत होतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कुंभ – समाजात तुमचा चांगला प्रभाव पडेल. ओळखीमुळे महत्त्वाची कामे पटापट होतील. अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका.
मीन – आपली जबाबदारी पूर्ण करताना भावनिक होऊ नका. एखादी चांगली बातमी कळेल. मुलांसंबंधी समस्या सोडवाल.
Horoscope : राशीभविष्य मंगळवार २४ डिसेंबर २०२४
written By My Mahanagar Team
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -