घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: मंगळवार १४ फेब्रुवारी २०२३

राशीभविष्य: मंगळवार १४ फेब्रुवारी २०२३

Subscribe

मेष ः- विरोध सहन करावा लागेल. तुमचा मुद्दा निकामी ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल. जिद्द सोडू नका.

वृषभ ः- आजच्या दिवसाचे काम वेळच्या वेळी करा. कामगारांच्या गैरसोयीची चौकशी करा. यशस्वी दिवस.

- Advertisement -

मिथुन ः- प्रवासात घाई करू नका. वरिष्ठांनी दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याची तयारी ठेवा. प्रेमाने बोला.

कर्क ः- अपेक्षित माणसाची भेट झाल्याने तुमची समस्या सोडवता येईल. नातलगांचा सहवास मिळेल.

- Advertisement -

सिंह ः- योजनेला मार्गी लावता येईल. धंद्यातील येणे वसूल करा. नवे काम छोट्या कारणाने सोडू नका.

कन्या ः- तुम्ही घेतलेले परिश्रम उपयोगी येतील. स्वतःच्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या. व्यवहार तपासा.

तूळ ः- तुमच्या मनावर दुसर्‍याच्या बोलण्याचा परिणाम होईल. तटस्थ रहा. कमी बोलणे हिताचे असेल.

वृश्चिक ः- आजचे काम आळसाने थांबवू नका. मेहनत घ्या. क्षुल्लक प्रश्नावर नको ती चर्चा कशाला.

धनु ः- तुमच्या वागण्याची बदललेली पद्धत सर्वांच्या लक्षात येईल. मुलाच्या प्रगतीने मन भरून येईल.

मकर ः- सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल. कोर्टाचे काम संपवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ ः- थकवा वाटेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव नकोसा वाटेल.

मीन ः- सकाळचे काम आजच करा. चर्चा यशस्वी होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -