Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार, १६ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : मंगळवार, १६ फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : विरोधात गेलेले लोक परत तुमचेच कौतुक करतील. धंद्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल.

वृषभ : प्रवासात घाई करू नका. खर्च वाढेल. कोर्टाच्या कामात योग्य सल्ला घ्या. वाहन हळू चालवा.

- Advertisement -

मिथुन : घरातील समस्या सोडवता येईल. किरकोळ कारणाने तणाव होऊ शकतो. नोकरीचा प्रयत्न करा.

कर्क : कामाचा व्याप वाढेल. कोर्टाच्या कामात अडचण येईल. कायद्याचे पालन करून निर्णय घ्या.

- Advertisement -

सिंह : क्षुल्लक मतभेद घरातील व्यक्तीबरोबर होतील. औषध वेळेवर घ्या. पोटाचा त्रास होऊ शकतो. प्रतिष्ठा राहील.

कन्या : कठोर बोलणे समोरच्या व्यक्तीला त्रासदायक वाटेल. वाटाघाटीची बोलणी करता येईल. राग आवरा.

तूळ : जमीन, घर, यासंबंधी काम करून घ्या. कोर्ट केसमध्ये यशस्वी व्हाल. स्पर्धा जिंकाल.

वृश्चिक : धंद्यात वाढ होईल. डोळ्यांची काळजी घ्या. मैत्रीत वाद नको म्हणून उधार माल द्यावा लागेल.

धनु : खंबीरपणे समस्या सोडवाल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. नोकरीत वरिष्ठ शाबासकी देतील.

मकर : ठरविलेल्या कामात अडचण येऊ शकते. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा.

कुंभ : प्रयत्न व नशीब यांच्या साथीने तुम्ही खूप कठीण वाटणारे काम पूर्ण कराल. प्रेमाला चालना मिळेल.

मीन : धंद्यातील समस्या नीट समजून घेता येईल. कोर्टाच्या कामात नम्रता ठेवा. यश मिळेल.

- Advertisement -