Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार, २३ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : मंगळवार, २३ फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : प्रसंगानुरूप वागावे लागेल. कुणावरही दबाव टाकू नका. तुमचा विचार पटवून देण्यासाठी युक्तीने बोला. प्रतिष्ठा राहील.

वृषभ : महत्वाच्या कामात यश मिळेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. नवीनच ओळख झालेल्या माणसबरोबर सावधपणे वागा.

- Advertisement -

मिथुन : तुमच्या कामात इतरांची मदत मिळेल. स्पर्धा जिंकाल. कल्पनाशक्तिला चालना मिळेल. थकबाकी वसूल करा.

कर्क : वडील माणसांची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या मतांचा अनादर करू नका. प्रयत्नाने यश मिळवता येईल. गोड बोला.

- Advertisement -

सिंह : घरातील महत्वाचा प्रश्न सोडवताना सर्वांच्या मतांचा विचार करा. दगदग होईल. प्रवासात गैरसोय होऊ शकते.

कन्या : अचानक ओळख झालेल्या माणसावर मोठा विश्वास ठेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कोर्टकेसमध्ये अडचण येईल.

तूळ : तुम्हाला स्पष्ट बोलून चालणार नाही. कायद्याचे पालन करा. जुन्या अनुभवाचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी करा.

वृश्चिक : कोर्टाच्या कामात यश मिळेल. जवळच्या व्यक्तीबरोबर प्रेमाने बोला. त्यामुळे अधिक जवळीक साधता येईल.

धनु : विचारांना चालना देणारी घटना घडेल. थकबाकी वसूल करा. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. मैत्री वाढेल.

मकर : तुमच्या कार्याचा फायदा इतर लोक करून घेत आहेत का याकडे लक्ष ठेवा. कठीण काम करून घेता येईल. प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ : तुमच्या विचारांना सर्वांची साथ मिळेल. कलात्मक दृष्टीकोन उपयोगी येईल. धंद्यात ओळखीचा उपयोग करून घ्या.

मीन : मनाची द्विधा अवस्था होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम करावे लागेल. जवळची व्यक्ती मदत करेल. अरेरावी नको.

- Advertisement -