घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार, ०२ मार्च२०२१

राशीभविष्य : मंगळवार, ०२ मार्च२०२१

Subscribe

मेष : कार्याला योग्य दिशा मिळेल. तुम्ही उल्हासित रहाल. मौज-मजा करण्यात वेळ जाईल. आवडते काम कराल.

वृषभ : धंद्यात काम मिळेल. जवळच्या लोकांची नाराजी होणार नाही याकडे लक्ष द्या. अनाठाई पैसा खर्च करू नका.

- Advertisement -

मिथुन : वरिष्ठांच्या मतांचा आदर करा. मनाची द्विधा अवस्था होईल. विचारांना, कार्याला चालना मिळेल.

कर्क : कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. राग वाढवणारी घटना घडू शकते. विरोधक त्रस्त करतील.

- Advertisement -

सिंह : महत्वाचे काम आज करून घ्या. चर्चा सफल होईल. स्पर्धेत प्रगती होईल. धंद्यात फायदा होईल.

कन्या : कुणालाही मदत करतांना स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. वादाचा प्रसंग टाळावा लागेल.

तूळ : तणाव कमी झाल्याने तुमचा उत्साह वाढेल. कठीण काम करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरी मिळेल.

वृश्चिक : अनाठाई खर्च होऊ शकतो. डोळ्यांची काळजी घ्या. मौल्यवान वस्तु सांभाळा. खरेदी करण्यात घाई नको.

धनु : मनावरील ताण कमी होईल. आप्तेष्ठ भेटतील. घरासंबंधी काम करून घ्या. आप्तेष्ठ भेटतील.

मकर : रागाच्या भरात कुणालाही अद्वातद्वा बोलू नका. प्रवासात वाद वाढवू नका. कायद्याचे पालन करा.

कुंभ : मुलांच्या प्रगतीने खुष व्हाल. मौज-मजेत वेळ घालवाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल. धंद्यात जम बसेल.

मीन : थोरा-मोठ्यांच्या बरोबर वाद करू नका. पुढील दृष्टीकोन ठेवा. मैत्री करा. अभिमान बाळगू नका. काम होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -