घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य : मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२०

Subscribe

मेष : धावपळ झाल्याने थकवा वाटेल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत काम करण्यात चूक होईल. हिशोब नीट करा.

वृषभ : योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन मोठा निर्णय घ्या. प्रवासात ओळख होईल. खाण्याची चंगळ कराल. पाहुणे येतील.

- Advertisement -

मिथुन : वरिष्ठ तुमच्यावर मोठे काम टाकतील. दडपण येईल. नको असलेली व्यक्ती भेटेल. तुमचा वेळ फुकट जाऊ शकतो.

कर्क : आज ठरविलेले काम वेळेत पूर्ण करा. ओळख झालेली व्यक्ती एकदा पारखून घ्या. महत्त्वाची कागदपत्रे नीट ठेवा.

- Advertisement -

सिंह : घरातील वडील माणसांचे काम करावे लागेल. वाटाघाटीत क्षुल्लक नाराजी होईल. खाण्याचे आवडते पदार्थ मिळतील.

कन्या : तुमच्या कार्याला गती देता येईल. नोकरीत वर्चस्व बसेल. कोर्ट केस जिंकाल. प्रेमाला चालना मिळेल.

तूळ : धंद्यात लाभ मिळेल. दिग्गज लोकांचा सहवास मिळेल. कला-क्रीडा साहित्यात प्रसिद्धी मिळेल. प्रेम कराल.

वृश्चिक : नोकरीत चांगला बदल करण्याचा विचार कराल. कर्जाचे काम मार्गी लागेल. स्पर्धा जिंकाल.

धनु : अडचणींमधून काम करून घ्यावे लागेल. पाहुणे येतील. प्रकृतीची काळजी घ्या. खर्च वाढेल.

मकर : महत्त्वाचे काम आजच करा. घरातील कामे करावी लागतील. पाहुण्यांसाठी खर्च करावा लागेल.

कुंभ : विचारवंतांचा सल्ला घेता येईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. स्पर्धेत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळेल.

मीन : धंद्यातील अडचण कमी होईल. कठीण काम करून घ्या. कोर्ट केस जिंकाल. आवडते पदार्थ बनवाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -