Homeभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार ०३ एप्रिल २०२४

राशीभविष्य : बुधवार ०३ एप्रिल २०२४

Subscribe

मेष – कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळवता येईल. घरातील महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कोर्ट केस जिंकता येईल.

वृषभ – मनावर दडपण येईल. सामाजिक कार्यात यश मिळेल. धंद्यात नवे काम मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.

मिथुन – धंद्यात लाभ होईल. नोकरीत वरिष्ठांती मर्जी पाहून तुमचे विचार मांडा. कामात सहकारी मदत करतील.

कर्क – कर्जाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा अटीतटीची ठरेल. धंद्यात वाढ होईल.

सिंह – पाहुणे येतील. त्यांच्यासोबत दिवस मजेत जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवी ओळख होईल. नावलैकिक वाढेल.

कन्या – सामाजिक कार्यात धावपळ होईल. लोकांची कामे मार्गी लावा. डोळ्यांची काळजी घ्या. धंद्यात यश मिळेल.

तूळ – आप्तेष्ठांचा, मित्रांचा सहवास मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. दिवस आनंदात जाईल. कोर्ट केस जिंकाल.

वृश्चिक – प्रवासात सावध राहा. कामात रागावर नियंत्रण ठेवा. निष्कारण आरोप येण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

धनु – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल, नावलौकिक वाढेल. धंद्यात वाढ होईल.

मकर – कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. जीवनसाथीबरोबर मतभेद होतील. शांततेतून मार्ग काढा. प्रकृती उत्तम राहील.

कुंभ – वरिष्ठांची मर्जी राखता येईल. मौजमजेत वेळ जाईल. खरेदी कराल. धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय होईल.

मीन – कला-क्रीडा स्पर्धा जिंकता येईल. डावपेच यशस्वी होतील. व्यवसायात लाभ होईल. नोकरवर्गाची नाराजी दूर होईल.